Order & Payment Process (ऑर्डर आणि पेमेंट प्रक्रिया)
Step 1: तुमच्या आवडत्या साबणाची निवड करा आणि
तुमचे नाव, संपूर्ण पत्ता व पिनकोडसह तुमची ऑर्डर आमच्या WhatsApp वर पाठवा. [सध्या फक्त ROSE साबण उपलब्ध आहेत]
Step 2: आम्ही तुम्हाला डिलिव्हरी चार्जसह एकूण बिलाची रक्कम पाठवू. त्यानंतर आम्ही WhatsApp वर पाठवणाऱ्या QR Code किंवा UPI ID वर पेमेंट करा.
Step 3: पेमेंट पूर्ण झाल्यावर मिळालेला Screenshot / Transaction ID आम्हाला WhatsApp वर नक्की पाठवा. पेमेंट कन्फर्म झाल्यावर तुमची ऑर्डर लगेच पाठवली जाईल व कुरिअर सर्व्हिस च्या नियमांप्रमाणे ती ऑर्डर तुम्हाला ३ ते ५ वर्किंग डेज मध्ये मिळून जाईल. म्हणून लवकर डिलिव्हरी साठी लवकर ऑर्डर करा.
⚠️ महत्त्वाची नोंद / Return Policy:
ग्राहकांच्या आरोग्य आणि स्वच्छतेच्या सुरक्षेसाठी, एकदा विकलेला माल (साबण) कोणत्याही परिस्थितीत परत (Return) किंवा एक्सचेंज केला जाणार नाही. कृपया ऑर्डर देण्यापूर्वी उत्पादनाची माहिती व्यवस्थित वाचून घ्यावी.